News18 Lokmat
News18 Lokmat
  • 169 644
  • 1 863 178 709
Special Report | NCP - VBA Alliance | Ajit Pawar आणि Prakash Ambedkar एकत्र येणार? Mahyuti Crisis
Earlier, NCP MLA Amol Mitkari has accused NCP leader Ajit Pawar of repeatedly demeaning him in the Grand Alliance. He expressed his wish as an activist that two big leaders of the state, Ajit Pawar and Prakash Ambedkar of Vanchit Bahujan Aghadi, should come with him in the upcoming elections. Amol Mitkari has again warned that the big leaders of the alliance should not consider us too small.
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना वारंवार डीचवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपी याआधी अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.. येणाऱ्या निवडणुकीत राज्याचे दोन मोठे नेते अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सोबत यावे अशी एक कार्यकर्ता म्हणून इच्छा त्यांनी आज दर्शविली.. तर युतीतील मोठ्या नेत्यांनी आम्हालाही सुद्धा लहान समजू नये असा पुन्हा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
#amolmitkari #NCP #VBA #prakashambedkar #marathibatmyanews18
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
Переглядів: 938

Відео

CM Eknath Shinde On Sujay Vikhe Patil | नगर लोकसभेच्या निकालावरून मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Переглядів 8809 годин тому
CM Eknath Shinde On Sujay Vikhe Patil | नगर लोकसभेच्या निकालावरून मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य #eknathshinde #sujayvikhepatil #marathibatmyanews18 #siak News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus o...
Kirit Somaiya On Ghatkopar Hoarding Collapse Case | किरीट सोमय्या यांचे गंभीर आरोप,पाहा काय म्हणाले
Переглядів 3559 годин тому
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण - मुंबई रेल्वे आयुक्त कैसर खलिद यांची पत्नी लाभार्थी - यांचा महापरा गारमेंट कंपनीत ईगो मिडिया कंपनीने रु. 46 ला ट्रान्सफर केले - किरीट सोमय्या यांचा आरोप - रेल्वे पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी यांना 5 कोटी रुपयांची लाच भावेश भिंडे यांनी दिली होती #kiritsomayya #ghatkoparhoardingcollapse #news18lokmat News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which...
Maratha vs OBC | मुलांच्या मैत्रीत दरी का? अंतरवालीतल्या OBC मुली काय म्हणतात पाहा
Переглядів 12 тис.9 годин тому
Maratha vs OBC हा वाद आता महाराष्ट्रात जातीयवादाची दरी निर्माण करणारा ठरतोय. सध्या महाराष्ट्रातल्या जालन्यात (Jalna, Maharashtra) अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि वडीगोद्रीत OBC चे लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचं उपोषण सुरु आहे. पण या उपोषणामुळे गावागावात मराठा आणि ओबीसींमध्ये तेढ वाढताना दिसतंय. हेच तेढ शाळकरी मुलांमध्ये पोहोचल्याचं ध...
Amol Mitkari On NCP - VBA Alliance | अमोल मिटकरी यांचं सूचक विधान | Ajit Pawar | Prakash Ambedkar
Переглядів 1,4 тис.10 годин тому
Amol Mitkari On NCP - VBA Alliance | अमोल मिटकरी यांचं सूचक विधान | Ajit Pawar | Prakash Ambedkar
Mangesh Chivte यांनी घेतली शिवराम आर्यची भेट, मुलीला मदतीचा हात Marathi News
Переглядів 36610 годин тому
Mangesh Chivte यांनी घेतली शिवराम आर्यची भेट, मुलीला मदतीचा हात Marathi News
100 Takke Baatmya : लक्ष्मण हाके यांचं उपोषण स्थगित पण लढा कायम Marathi News
Переглядів 3,3 тис.10 годин тому
100 Takke Baatmya : लक्ष्मण हाके यांचं उपोषण स्थगित पण लढा कायम Marathi News
Naxalite Surrender in Presence Of Devendra Fadnavis | माओवाद्यांचं गृहमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण
Переглядів 1,5 тис.10 годин тому
Naxalite Surrender in Presence Of Devendra Fadnavis | माओवाद्यांचं गृहमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण
Mangesh Sasane | उपोषण स्थगित केल्यानंतर ससाणेंची पहिली प्रतिक्रिया OBC Protest
Переглядів 8 тис.10 годин тому
Mangesh Sasane | उपोषण स्थगित केल्यानंतर ससाणेंची पहिली प्रतिक्रिया OBC Protest
Girish Mahajan On Manoj Jarange Patil | गिरीष महाजन यांचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला
Переглядів 32 тис.10 годин тому
Girish Mahajan On Manoj Jarange Patil | गिरीष महाजन यांचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला
Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांना खोचक टोला
Переглядів 82610 годин тому
Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांना खोचक टोला
Special Report | Mandal Ayog | Jarange VS Bhujbal | आरक्षणाचा वाद, मंडलवर सवाल?
Переглядів 24 тис.10 годин тому
Special Report | Mandal Ayog | Jarange VS Bhujbal | आरक्षणाचा वाद, मंडलवर सवाल?
Spcial Report | Ravindra Waikar | वायकरांच्या विजयाला कोर्टात थेट आव्हान | Politics | Marathi News
Переглядів 32 тис.11 годин тому
Spcial Report | Ravindra Waikar | वायकरांच्या विजयाला कोर्टात थेट आव्हान | Politics | Marathi News
Special Report | NEET Exam | NEET Exam Scam | कायदा पेपर फुटी थांबणार? | Marathi News
Переглядів 27111 годин тому
Special Report | NEET Exam | NEET Exam Scam | कायदा पेपर फुटी थांबणार? | Marathi News
Special Report | Yashomati Thakur | Congress | खासदार संपर्क कार्यालयावरुन खडाजंगी?
Переглядів 9 тис.11 годин тому
Special Report | Yashomati Thakur | Congress | खासदार संपर्क कार्यालयावरुन खडाजंगी?
Weather Update मान्सूनचा जोर वाढला! राज्याच्या 'या' भागात होणार अति मुसळधार पाऊस #local18
Переглядів 1,6 тис.11 годин тому
Weather Update मान्सूनचा जोर वाढला! राज्याच्या 'या' भागात होणार अति मुसळधार पाऊस #local18
Manoj Jarange Patil Health Update | मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली Maratha Vs OBC
Переглядів 2,6 тис.11 годин тому
Manoj Jarange Patil Health Update | मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली Maratha Vs OBC
Special Report | Chhagan Bhujbal | जरांगे संपवणार भुजबळांचं करिअर? | Manoj Jarange Patil
Переглядів 11 тис.11 годин тому
Special Report | Chhagan Bhujbal | जरांगे संपवणार भुजबळांचं करिअर? | Manoj Jarange Patil
Vivek Kolhe | कोल्हेंचा किशोर दराडेंवर नाव न घेता गंभीर आरोप Nashik Teacher Constituency election
Переглядів 1,6 тис.11 годин тому
Vivek Kolhe | कोल्हेंचा किशोर दराडेंवर नाव न घेता गंभीर आरोप Nashik Teacher Constituency election
Special Report | OBC Reservation | Laxman Hake | सरकार कुणाच्या मागण्या मान्य करणार | Marathi News
Переглядів 5 тис.11 годин тому
Special Report | OBC Reservation | Laxman Hake | सरकार कुणाच्या मागण्या मान्य करणार | Marathi News
Mangesh Sasane Hunger Strike | Pune OBC Strike | Chhagan Bhujbal यांच्या विनंतीनंतर उपोषण सोडलं
Переглядів 7 тис.11 годин тому
Mangesh Sasane Hunger Strike | Pune OBC Strike | Chhagan Bhujbal यांच्या विनंतीनंतर उपोषण सोडलं
Marathi News Headlines | 8 PM News Today | Marathi News | News18 Lokmat | June 22, 2024
Переглядів 2,2 тис.12 годин тому
Marathi News Headlines | 8 PM News Today | Marathi News | News18 Lokmat | June 22, 2024
Chhagan Bhujbal | Pune OBC Protest | पुण्याच्या आंदोलनस्थळी भुजबळांची जोरदार फटकेबाजी
Переглядів 95 тис.12 годин тому
Chhagan Bhujbal | Pune OBC Protest | पुण्याच्या आंदोलनस्थळी भुजबळांची जोरदार फटकेबाजी
Special Report | Laxman Hake | Pankaja Munde | हाकेंची स्तुती, जरांगेंना टोला? कोणाकडे रोख?
Переглядів 32 тис.12 годин тому
Special Report | Laxman Hake | Pankaja Munde | हाकेंची स्तुती, जरांगेंना टोला? कोणाकडे रोख?
Girish Mahajan | आंदोलनस्थळी गिरीश महाजन काय म्हणाले? Pune OBC Protest | Mangesh Sasane
Переглядів 7 тис.12 годин тому
Girish Mahajan | आंदोलनस्थळी गिरीश महाजन काय म्हणाले? Pune OBC Protest | Mangesh Sasane
Special Report | Maratha Vs OBC Reservation | कुणबी प्रमाणपत्रावरून राजकारण तापलं? | Marathi News
Переглядів 10 тис.12 годин тому
Special Report | Maratha Vs OBC Reservation | कुणबी प्रमाणपत्रावरून राजकारण तापलं? | Marathi News
Maharashtra Reservation | Special Report | आरक्षणाच्या वादात तुटली मैत्री? जात वर्गात पोहोचली
Переглядів 72 тис.12 годин тому
Maharashtra Reservation | Special Report | आरक्षणाच्या वादात तुटली मैत्री? जात वर्गात पोहोचली
Ratnagiri Rain Updtes : रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस, आज पावसाची विश्रांती | Marathi News
Переглядів 91213 годин тому
Ratnagiri Rain Updtes : रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस, आज पावसाची विश्रांती | Marathi News
Mumbai Goa Highway | कशेडी बोगद्यात पाण्याचे फवारे... मुंबई-गोवा मार्गावरचा बोगदा धोकादायक? | N18V
Переглядів 2,8 тис.13 годин тому
Mumbai Goa Highway | कशेडी बोगद्यात पाण्याचे फवारे... मुंबई-गोवा मार्गावरचा बोगदा धोकादायक? | N18V
Health Tips अलका याज्ञिक सारखा आजार होऊ नये, यासाठी काय घ्यावी काळजी? पाहा डॉक्टरांचा सल्ला #local18
Переглядів 23813 годин тому
Health Tips अलका याज्ञिक सारखा आजार होऊ नये, यासाठी काय घ्यावी काळजी? पाहा डॉक्टरांचा सल्ला #local18

КОМЕНТАРІ

  • @kiranpatil7319
    @kiranpatil7319 4 секунди тому

    खोटं बोल पण रेटून बोल अशी गत झाली भुजबळ साहेबांची , सगे सोयरे ची मागणी ही जाती मध्ये विवाह झालेल्यानंच लागू करा अशी मागणी आहे

  • @ChatrabhujRankhamb
    @ChatrabhujRankhamb 24 секунди тому

    महाजन साहेबआपण पुढारी नेतेम्हणून भरपूर कमावलेआपल्याला आमदारांची पेन्शन पण आम्हापण मग गरजवंत मराठ्यांनाआरक्षणाचे स्वप्नव सत्यात उतरवण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटीलयांनाच आमचा पाठिंबा राहील पुढारी बोलतील व गरजवंत मराठे मनोज दादांच्या पाठीशी खंबीर उभे राहतील

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 25 секунд тому

    भाषण कसें द्यावे हे शिकणया सारखें आहे.टोमणे बहाद्दर ने जरूर शिकावे अर्थात त्या साठी वाचन खूप असावे लागते . बेधडक, आत्मविश्वासानं भरलेले जबरदस्त विचार मांडले.खूप छान .

  • @virendramane9671
    @virendramane9671 44 секунди тому

    Gadakari saheb baga aata nawin raste tayar karanyapekshya junu. Raste chsngale kara bol bacchan gadakari

  • @dattatraykhandeshe5302
    @dattatraykhandeshe5302 47 секунд тому

    सगळी मंडळी मैदानात लढणारी आहेत लढाई लांब जायची आहे हे बोलायला तूला लाज वाटली पाहीजे प्रश्न मिटवायची हिम्मत नाही तुझ्यात तुझी लायकी जेलमधेच

  • @Jayshivray17
    @Jayshivray17 57 секунд тому

    तुझ्या आईचे नवरे आहेत काय ते obc चे नेते ते कसे बोलतेत की ...नासक्या औलादीच्या गिर्या..तुझ्या आईला 100 टक्के माकड लागली असतील म्हूणन तुझ्या सारखी औलाद जन्माला आली..

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 Хвилина тому

    याच्या आधी ओबीसी नेते मराठा समाज आणि जायेंगे पाटील यांच्या विरोधात जे काही बोलले त्यावेळी झोपला होता का

  • @motirampoul8262
    @motirampoul8262 Хвилина тому

    पाटलाच्या डोक्यात सग सोयरा यांचे खुळ् या महाजन नेच हरामखोराने घातले

  • @balashedge3710
    @balashedge3710 Хвилина тому

    एक मराठा कोट मराठा

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 Хвилина тому

    शरद पवार यांनी मंडळ आयोगाची ३५ वर्षा पूर्वी अंमलबजावणी केली आहे, हे ध्यानात घ्या.

  • @sainathraut8521
    @sainathraut8521 Хвилина тому

    सरकार तर तुम्हींच। महाजन म्हणजेच शकूनी नारद मुनि आहे

  • @rajeshwarmorepatil7831
    @rajeshwarmorepatil7831 2 хвилини тому

    जाती व्हायलाच हवाय चगल‌झाल जर मराठा समाजाला आरक्षन मिळत नसेल तर एकत्रित येऊन तर काय बरय जातीपातीचे मुलं वेगळेच राहायला हवेत

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 2 хвилини тому

    गुजर तर खूप श्रीमंत आहेत 100 दोनशे एकर बागायती आहेत आदिवासी भागात पूर्ण त्यांचे वर्चस्व आहे तरी ते ओबीसी कोणत्या नियमाने झाले ते सांगा पहिले महाजन

  • @kiranpatil7319
    @kiranpatil7319 2 хвилини тому

    यांच्या वयक्तिक फायद्यासाठी बोलतात फक्त

  • @g.rnichal3406
    @g.rnichal3406 3 хвилини тому

    हा पत्रकार पण जास्तीच बोलतो

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 3 хвилини тому

    वडापाव एकजुटीचा विजय आसाे 😂😂😁

  • @ravinasomvanshi6844
    @ravinasomvanshi6844 3 хвилини тому

    Dhanyavad Savant Saheb❤️

  • @subhashdagade1598
    @subhashdagade1598 3 хвилини тому

    दोनच महिने राहिला काय काम करणार हे मंत्री पदावली

  • @g.rnichal3406
    @g.rnichal3406 3 хвилини тому

    23 मार्च 1994 चा जीआर कशा लागु केला हे पण विचारा हा जीआर रद्द करा

  • @sainathraut8521
    @sainathraut8521 4 хвилини тому

    दोन समाजात तेड निर्माण करनारे भ्रष्ट मंत्री।कोणीच काण्याच्या बापाला भित नसतंय। विधानसभे पुरतीच नौटंकी आहेतुमची परंतु तुम्हीं पडणार यात शंका नाही

  • @mayurchavan5616
    @mayurchavan5616 4 хвилини тому

    कोणाला ग बायांचा छंद 😂😂😂 एकपण महिला कार्यकर्ता सोडली नाही 😂

  • @dattatraylondhe567
    @dattatraylondhe567 4 хвилини тому

    माझे वय साठी जवळ आहे.समाजात एव्हढा जातीय द्वेष मी आतापर्यंत पहिला नव्हता.

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 4 хвилини тому

    एकच पर्व ओबीसी सर्व💪💪✌️✌️🚩🚩

  • @user-xl2hh5kl2i
    @user-xl2hh5kl2i 4 хвилини тому

    नोंदी आहे म्हटल्यावर प्र मानपत्र द्यायला हवे

  • @madhukarrawool9170
    @madhukarrawool9170 4 хвилини тому

    आणि अशा रामदास भाईं सारख्यांना थोडी समाज द्यायला हवी

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 4 хвилини тому

    पिस्तुल सोबत. आणले आहे की नाही?

  • @bharatadagale6328
    @bharatadagale6328 4 хвилини тому

    पत्रकारांनी लहान मुलांच्या डोक्यात जातिभेद पेरू नये मणिपूर होण्याला वेळ लागणार नाही

  • @kokatevaibhav2973
    @kokatevaibhav2973 5 хвилин тому

    ♥️

  • @Bhartiyjantaparty150
    @Bhartiyjantaparty150 5 хвилин тому

    जय ओबीसी

  • @bandukhande2392
    @bandukhande2392 5 хвилин тому

    Aray haramkhor koyete,kurhadi uchalnare lokanchi bhasha sanjay aahe ky re

  • @jaibhagwat1427
    @jaibhagwat1427 5 хвилин тому

    Jarange na itna kayda ani constitution kalal ast tar bare zale aste. Tyana samjane ashakya ahe. Shikshan khup mahatwache ahe… he is not educated enough to understand the importance of constitution and judiciary

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 5 хвилин тому

    महाराष्ट्रात कोठेही मराठा आणि ओबीसी वाद नाही भुजबळ आणि फडणवीस आणि आता पंकजा मुंडे तसा करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यासाठी त्यांनी नवीन उपोषण करते तयार केलेत

  • @satishpadwal1287
    @satishpadwal1287 5 хвилин тому

    भाडव्यांनो तुम्ही किती चांगले दिसतय,,,,एवढ्याश्या पोरींची भाषा बघून

  • @sushantpatil4266
    @sushantpatil4266 5 хвилин тому

    दूधगंगा वेदगंगा अस म्हणा

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 5 хвилин тому

    याला सरकार जबाबदार आहे. म्हणून लवकर निर्णय घ्या.

  • @g.rnichal3406
    @g.rnichal3406 6 хвилин тому

    महाजन लक्ष्मण हाके हे ओबीसी नाही,VJNT आहे

  • @uddhavkhodse7570
    @uddhavkhodse7570 6 хвилин тому

    एड्स ग्रस्त पडणार नक्की

  • @veerudhavveer4439
    @veerudhavveer4439 6 хвилин тому

    मिडिया वाल्याला अक्कल नाही राहिली? कुणाला काय विचारावे हे कळत नाही

  • @user-ju6pt8ny6t
    @user-ju6pt8ny6t 6 хвилин тому

    गिरीश महाजन लोकांनी वंशावळी बदलून कुणबी प्रमाणपत्र काढले आहेत. 2000 हजारात कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचं दुकान सरकारने काढलं.मराठा असो की ओबीसी सर्वांना संविधानानुसार काय योग्य निर्णय घेणार ते सांगा.

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7h 6 хвилин тому

    हि देखिल BJP चीच एक चाल आहे, मराठा आरक्षणाला काऊंटर करण्यासाठी, विक् करण्यासाठी. म्हणून यावेळी देखील कट कारस्थान करणाऱ्या आणि करून घेणाऱ्या (भाजप) दोघांनाही येत्या निवडणुकीत धडा दाखवायचा आहे. हे सरकारचं बदलाव लागेल. यासाठी सर्वांनी एकजूट होऊन महाविकास आघाडीच्या सोबत खंबीर पने उभे राहावे लागेल.

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 7 хвилин тому

    Are bas kara kiti khata😂

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 7 хвилин тому

    भुजबळ मंत्री असताना देखील खालच्या भाषेत बोलत असतात, हे पण समजून घ्या.

  • @aniketgadge1376
    @aniketgadge1376 7 хвилин тому

    Ambedar ki jai ho 🤡🤡

  • @d.g4972
    @d.g4972 7 хвилин тому

    मराठ्याचा आरक्षण घालतो आणि मराठा भाऊ मराठा भाऊ करतो.

  • @pavanghule1433
    @pavanghule1433 8 хвилин тому

    👍👍👍👍🔥💐🧑‍🎓🚩

  • @natureinus8401
    @natureinus8401 8 хвилин тому

    जन्tach दाखवेल काय मराटा aahe te chagya

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 9 хвилин тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 9 хвилин тому

    आर पाऊस पाऊस काय करता एक ऊदा. घ्या आपण एखादी बी लावतो मातीत ऊन वारा पाऊस यांना सामोर जात ती ऊगती. मग बघा प्रयत्न करता वाळुतन तेल रगडे आण आजुन एक फायदा आपलाच होणार पोरावो मीरीट कमी लागणार. नीट विचार करा . खाकी घ्या भरती पावसात आम्ही तयार आहोत आठवा बाजी प्रभू जिवांची बाजी लावून मुघलांना सामोरे गेला तिथ तरी वार होणार होते मरण तर निश्चितच होत. मग हा अनुभव किती वेदशास्त्रसंपन्न आसेल पहा. मग आपली परिस्थिती काहीच नाही फक्त वरतुन मेघराजा कोसळतोय आपण जोरात आपला कार्यक्रम चालु ठेवायाचा आपण काय मरणार नाय. भर पावसात आपण फिरायाला जातोना मग येऊद्या थोडा थंडी ताप तो पण येणार नाय वाघाच काळीज आसल तर .पोरावो. हर हर महादेव म्हणा आण जा सामोरे मेघराजाला मेघराज सुद्धा तुमच्या वर पावसाचा वर्षाव म्हणजे फुलाचा वर्षाव करिन स्वागता साठी की वाघ लढतोय.

  • @satishpadwal1287
    @satishpadwal1287 10 хвилин тому

    ओबीसी काय तुमच्या बापाची ठेव आहे का,,,,तुम्हाला काय करायचं बघू

  • @satishsalunke9835
    @satishsalunke9835 10 хвилин тому

    माझं मत असे आहे की या आरक्षणाच्या मुद्द्यावर जातीयवाद वाढत चालला आहे जर शिक्षणासाठी आर्थिक निकषावर आणि नौकरी मध्ये गुणवत्ता नुसार आरक्षण मिळावे मग कोणावरही अन्याय होणार नाही.